Home » सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन
12A प्रमाणपत्र नोंदणी - ट्रस्टला करसवलतीसाठी 12A प्रमाणपत्र आवश्यक असते. आम्ही 12A प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार करतो आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करतो
80G प्रमाणपत्र: दात्यांना कर सवलत मिळवून देणारे 80G प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आमची सेवा वापरू शकता. आम्ही 80G साठी आवश्यक असलेली संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि जलद करून देतो.
दर्पण प्रमाणपत्र - सर्व नोंदणीकृत धर्मादाय संस्था, ट्रस्ट, सोसायटी आणि Section 8 कंपन्या दर्पण नोंदणीसाठी पात्र आहेत. परदेशी देणग्या प्राप्त करण्यासाठी आणि सरकारकडून देणग्या मिळवण्यासाठी दर्पण नोंदणी अनिवार्य आहे.
FCRA नोंदणी: परदेशी देणगी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या FCRA प्रमाणपत्रासाठी अर्जाची प्रक्रिया आम्ही सुलभ करतो.
ई-अनुदान नोंदणी - ई-अनुदान नोंदणी ही भारतातील विविध संस्थांसाठी आणि विशेषत: स्वयंसेवी संस्थांसाठी (NGOs) अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते कारण ती त्यांना सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी एक प्रभावी व पारदर्शक व्यासपीठ उपलब्ध करून देते.
ट्रस्ट कागदपत्रांचे नूतनीकरण: ट्रस्टच्या कागदपत्रांचे वेळोवेळी नूतनीकरण करणे अत्यावश्यक असते. आम्ही नूतनीकरणाच्या सर्व प्रकारच्या प्रक्रियेत मदत करतो.
तुमच्या व्यवसाय आणि वैयक्तिक गरजांसाठी संपूर्ण आणि सुलभ सेवा, एकाच ठिकाणी. विश्वसनीयता, जलद प्रक्रिया, आणि सेवा गुणवत्ता आमचं आश्वासन आहे
आम्हाला तुमच्या विचारांची प्रतीक्षा आहे. डॉटीशस्टार बिजनेस सोल्यूशन कडे आपले स्वागत आहे. तुमच्या व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीसाठी आम्ही सहकार्य करू आणि तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करू. तुमच्या सर्व आवश्यकतांसाठी आजच संपर्क साधा!