NGO सल्लागार सेवा सेंटेर

4

आमच्याबद्दल

तुमच्या NGO च्या यशासाठी आमचे मार्गदर्शन

डॉटीशस्टार बिजनेस सोल्यूशन Pvt Ltd च्या सल्लागार सेवा केंद्र अंतर्गत, आम्ही NGOs साठी अत्यावश्यक मार्गदर्शन व सल्ला प्रदान करतो. आमचा उद्देश हा आहे की, सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या संस्थांना त्यांच्या उद्दिष्टांची साधना करण्यात मदत करणे, तसेच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.

आमच्या तज्ञांचा अनुभव आणि कौशल्यांचा फायदा घेऊन, आम्ही तुम्हाला ट्रस्ट नोंदणी, प्रमाणपत्र प्राप्ती, अनुदान अर्ज, आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती पुरवतो. तुमच्या NGO च्या कार्यक्षमता, आर्थिक पारदर्शकता, आणि विविध प्रकल्पांसाठी निधी प्राप्तीसाठी आमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे.

आमच्या सेवा

तुमच्या ध्येयांच्या पाठीशी उभे राहणारे सल्ला केंद्र

एनजीओच्या यशासाठी संपूर्ण मार्गदर्शन, प्रगत सल्ला, आणि तांत्रिक सहाय्य; प्रकल्प आराखडे, निधी मिळवण्याची प्रक्रिया, आणि कायदेशीर सल्ला मिळवा एका ठिकाणी.

Contact Us

आमच्याशी संपर्क साधा

डॉटीशस्टार बिजनेस सोल्यूशन तर्फे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, व्यवसाय सल्ला, व नोंदणीसाठी आवश्यक सेवा पुरवण्यासाठी सदैव तत्पर आहोत. तुमच्या प्रश्नांसाठी किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला खालील माहितीवर संपर्क साधा.

    Select service(s):
    NGO सल्लागार सेवा सेंटेरकौशल्य प्रशिक्षण केंद्रसर्व शासकीय योजनाफायनान्शियल सर्विसेससिबिल दुरुस्ती सेवाडिजिटल जनसेवा केंद्रMSME सल्लागार सेवा सेंटेरइतर

    Mask-Group-422@2x.jpg
    Shopping Basket