डोटीशस्टार बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड व Star Mirai Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने कोशल्य प्रशिक्षण केंद्र ही एक अभिनव संकल्पना साकारली आहे. येथे विविध प्रकारच्या कौशल्यवर्धक कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जे विद्यार्थ्यांना, उद्योजकांना, आणि इच्छुकांना व्यवसायिक व वैयक्तिक स्तरावर प्रगतीसाठी मार्गदर्शन करतात.