प्रधानमंत्री/मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ही केंद्र सरकारच्या उद्योग विभागाने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेचा उद्देश भारतातील बेरोजगार तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेतून छोट्या आणि मध्यम उद्योजकांना 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते, जे विशेषतः ग्रामीण आणि शहरी युवकांना लाभ मिळवून देण्यासाठी डिझाइन केले आहे.

    महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) चा उद्देश राज्यातील युवकांना आर्थिक सहाय्य मिळवून त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित करणे आहे. या योजनेद्वारे पात्र युवकांना 10 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, ज्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.

    प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ही केंद्र सरकारच्या उद्योग विभागाने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेचा उद्देश भारतातील बेरोजगार तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेतून छोट्या आणि मध्यम उद्योजकांना 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते, जे विशेषतः ग्रामीण आणि शहरी युवकांना लाभ मिळवून देण्यासाठी डिझाइन केले आहे.

  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP)

    प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ही केंद्र सरकारच्या उद्योग विभागाने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेचा उद्देश भारतातील बेरोजगार तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेतून छोट्या आणि मध्यम उद्योजकांना 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते, जे विशेषतः ग्रामीण आणि शहरी युवकांना लाभ मिळवून देण्यासाठी डिझाइन केले आहे.

  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) च्या प्रमुख वैशिष्ट्ये

    1. कर्ज मर्यादा: या योजनेअंतर्गत 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
    2. अनुदान: पात्र अर्जदारांना कर्जावर 35% पर्यंत अनुदान मिळते.
    3. आरक्षण: महिलांसाठी 30% आणि अनुसूचित जाती/जमातींसाठी 20% उद्दिष्ट राखून ठेवण्यात आले आहे.
    4. लाभार्थी: राज्यातील बेरोजगार युवक-युवती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक.
    5. अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने दाखल करता येतो.
    6. सहाय्य: महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
    मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) च्या प्रमुख वैशिष्ट्ये

    1. कर्ज मर्यादा: या योजनेअंतर्गत 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
    2. अनुदान: पात्र अर्जदारांना कर्जावर 35% पर्यंत अनुदान मिळते.
    3. आरक्षण: महिलांसाठी 30% आणि अनुसूचित जाती/जमातींसाठी 20% उद्दिष्ट राखून ठेवण्यात आले आहे.
    4. लाभार्थी: राज्यातील बेरोजगार युवक-युवती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक.
    5. अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने दाखल करता येतो.
    6. सहाय्य: महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
  • योजनेत अर्ज करण्यासाठी पात्रता
    1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थायी रहिवासी असावा.
    2. अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
    3. 10 लाख रुपयांवरील प्रकल्पांसाठी अर्जदाराने किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर 25 लाख रुपयांवरील प्रकल्पांसाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    4. अर्जदार युवक-युवतींनी पूर्वी कोणत्याही शासकीय अनुदान-आधारित योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • योजनेच्या अटी व शर्ती

    1. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही केवळ महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांसाठी आहे.
    2. अर्जदार व्यक्तीने केंद्र किंवा राज्य शासनाच्या तत्सम योजनांमधून अनुदान प्राप्त केलेले नसावे.
    3. अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
    4. योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती एकाच कुटुंबातील असावा.
    योजनेच्या अटी व शर्ती

आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. रहिवासी दाखला
  4. ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक
  5. शैक्षणिक प्रमाणपत्रे
  6. बँक खाते पासबुक
  7. पासपोर्ट आकाराचे फोटो
  8. कर्ज प्रकल्पाचा संपूर्ण अहवाल
  9. REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र (असल्यास)

Pro cess

Process for ....

Process for ....

ABOUT US

आम्हाला का निवडाल?

डॉटिशस्टार बिजनेस सोल्यूशनमध्ये आम्ही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची सर्व माहिती देतो, तसेच अर्ज कसा भरावा, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, आणि अर्जाची प्रक्रिया कशी करावी, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतो. आपण आमच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊ शकता किंवा आमच्याशी +91-9922230929 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

ग्राहक समाधान

आमचे 1500 हून अधिक समाधानी ग्राहक आमच्या यशाची साक्ष देतात.

वेळेवर सेवा

सर्व सेवा वेळेवर आणि अत्यंत कुशलतेने पुरवली जाते.

तज्ञ सल्ला

अनुभवी तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य मार्गदर्शन.

सर्वसमावेशक सेवा

तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवांची उपलब्धता.

OURDownloads

Committed to team excellence

Contact Us

आमच्याशी संपर्क साधा

डॉटीशस्टार बिजनेस सोल्यूशन तर्फे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग, व्यवसाय सल्ला, व नोंदणीसाठी आवश्यक सेवा पुरवण्यासाठी सदैव तत्पर आहोत. तुमच्या प्रश्नांसाठी किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला खालील माहितीवर संपर्क साधा.

    Select service(s):
    NGO सल्लागार सेवा सेंटेरकौशल्य प्रशिक्षण केंद्रसर्व शासकीय योजनाफायनान्शियल सर्विसेससिबिल दुरुस्ती सेवाडिजिटल जनसेवा केंद्रMSME सल्लागार सेवा सेंटेरइतर

    Mask-Group-422@2x.jpg
    Shopping Basket