डॉटीशस्टार बिजनेस सोल्यूशन Pvt Ltd च्या सल्लागार सेवा केंद्र अंतर्गत, आम्ही NGOs साठी अत्यावश्यक मार्गदर्शन व सल्ला प्रदान करतो. आमचा उद्देश हा आहे की, सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या संस्थांना त्यांच्या उद्दिष्टांची साधना करण्यात मदत करणे, तसेच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.
आमच्या तज्ञांचा अनुभव आणि कौशल्यांचा फायदा घेऊन, आम्ही तुम्हाला ट्रस्ट नोंदणी, प्रमाणपत्र प्राप्ती, अनुदान अर्ज, आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती पुरवतो. तुमच्या NGO च्या कार्यक्षमता, आर्थिक पारदर्शकता, आणि विविध प्रकल्पांसाठी निधी प्राप्तीसाठी आमचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे.