Home » फ्रॅंचायझी
आपल्या यशस्वी व्यवसायाची संधी
Dotishstar Business Solution Pvt Ltd अंतर्गत, डिजिटल जनसेवा केंद्र फ्रँचायझी घेऊन तुम्ही तुमच्या शहरात शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात करू शकता. आमच्या फ्रँचायझी मॉडेलद्वारे, आपण आपल्या क्षेत्रात डिजिटल सेवा केंद्र चालवून लोकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, व्यवसाय नोंदणी, शासकीय योजना, आणि इतर अनेक दस्तऐवज संबंधित सेवांचा लाभ मिळवून देऊ शकता.
न्यूनतम गुंतवणुकीत, त्वरित डिजिटल सेवा केंद्राची स्थापना.
शासकीय दस्तऐवज प्रक्रियेमध्ये तज्ज्ञांची मार्गदर्शक भूमिका.
डिजिटल सेवांसाठी वाढती मागणी लक्षात घेता, हे दीर्घकालीन स्थिर उत्पन्नाचे साधन आहे.
तुमच्या व्यवसाय आणि वैयक्तिक गरजांसाठी संपूर्ण आणि सुलभ सेवा, एकाच ठिकाणी. विश्वसनीयता, जलद प्रक्रिया, आणि सेवा गुणवत्ता आमचं आश्वासन आहे